Home | About Teacher | Ultimate Classes |
Contact Us | Spiritual Books |
लेखकाचा
संक्षिप्त परिचय
अब्दुस् समी चाऊस, एम्ए (इंग्रजी), जन्म : 23 आगस्ट 1980
बालपणापासूनच पूर्ण लक्ष इंग्रजी या विषयावर केंद्रित करण्याचा वडिलांचा आग्रह. वयाच्या 8 व्या वर्षापासूनच इंग्रजीत भाषांतर करण्याची योग्यता. वयाच्या दहाव्या वर्षीच शिक्षक दिनी दहावीला इंग्रजी शिकवली. शालेय व महाविद्यालयीन जीवनात अनेक वक्तृत्व, निबंध स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळविली. वयाच्या 14 व्या वर्षी सरल संस्कृत परीक्षा विभागाची कोविद परीक्षा उत्तीर्ण. पहिलीपासून एम्ए पर्यंत नेहमीच इंग्रजी विषयात वर्गात प्रथम व वर्ग प्रतिनिधी सुद्धा. वयाच्या 16 व्या वर्षापासून इंग्रजी शिकवण्यास सुरुवात. तेव्हापासून आजतागायत महाराष्ट्राच्या बहुतांश प्रमुख शहरांत हजारो विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवली. वयाच्या 22 व्या वर्षापासूनच इंग्रजीवर लिखाण सुरू. पुस्तके व डीव्हीडी यांच्या माध्यमातून सुद्धा हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. विविध शाळा, महाविद्यालयांत इंग्रजीवर व्याख्यान. सामाजिक व आध्यात्मिक विषयांवर सुद्धा काही लेख प्रसिद्ध.
सशक्त आणि सुशिक्षित भारताच्या उभारणीत आपल्या परीने हातभार लावत असलेले ठिकाण